आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल द्रविडपासून ते गौतम गंभीर पर्यंत, या भारतीय खेळाडूंनी केले आहे अरेंज मॅरेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहूल द्रविड आणि विजेता पेंढरकर - Divya Marathi
राहूल द्रविड आणि विजेता पेंढरकर
माजी भारतीय क्रिकेटर राहुल द्रविड हा सेलिब्रिटी असूनही त्याने पर्सनल लाइफमध्ये मेडियापासून दूर राहणेच पसंद केले. त्याची पत्नी विजेतादेखील ऑन-कॅमेरा फारशी दिसत नाही. राहूल द्रविडने काल (11 जानेवारी, 1973) 43 वा बर्थडे सेलिब्रेट केला. द्रविडने विजेता पेंढरकरसोबत 4 मे, 2003 रोजी अरेंज मॅरेज केले. लग्नाच्यावेळी विजेता नागपूर येथे सर्जन होती.
यांनीही केले आहे अरेंज मॅरेज...
- एप्रिल 2015 मध्ये सुरेश रैनाहेने प्रियंका चौधरीसोबत लग्न केले हे देखील अरेंज मॅरेजच होते. हे लग्न त्याच्या आईने निश्चित केले होते. यावेळी रैना वर्ल्ड कप 2015 मध्ये व्यस्त होता.
- व्हीव्हीएस लक्ष्मण-शैलजा, अजिंक्य रहाणे-राधिका, यूसुफ पठान-आफरीन, गौतम गंभीर-नताशा या भारतीय क्रिकेटर्सनी देखील अरेंज मॅरेजच केले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अरेंज मॅरेज करणाऱ्या क्रिकेट कपल्सचे काही खास फोटोज...