आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Fast Bowler Zaheer Khan To Announce Retirement From International Cricket Today

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटला झहीरचा \'अलविदा\', IPL मध्ये खेळत राहणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जहीर खान. - Divya Marathi
जहीर खान.
नई दिल्ली- भारतीय संघातील गोलंदाज झहीर खान आज (गुरुवारी) आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमधून निवृत्‍ती घेणार आहे. मात्र, आयपीएलमध्‍ये खेळत राहणार आहे, अशी माहिती आयपीएलचे अध्‍यक्ष राजीव शुक्ला यांनी ट्वीटरवर दिली. शुक्ला यांनी ट्वीट केले की, 'झहीर खान आज इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्‍ती घेत आहे. भविष्यातील त्‍याच्‍या वाटचालीसाठी शुभेच्‍छा ! तसेच यापुढे तो आयपीएलमध्ये खेळत राहील, अशी आशासुद्धा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
क्रिकेट करियरः
- बॉलिंग परफॉर्मंस
फॉरमॅटमॅचविकेटबेस्ट54इकोनॉमी
Tests923117/8711153.27
ODIs2002825/42174.93
T20Is17174/19017.63
- बॅटिंग परफॉर्मंस
फॉरमॅटमॅचरनबेस्ट10050कॅच
Tests921231750319
ODIs20079234*0043
T20Is17139002
पुढील स्लाइडवर पाहाः राजीव शुक्ला यांचे ट्वीट्स...