आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर आफ्रिदीच्या \'Girlfriend\'ने केली बॅक एक्सपोज, बघा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्शी खानने अम्हाला मेल केलेला हा फोटो... - Divya Marathi
अर्शी खानने अम्हाला मेल केलेला हा फोटो...
भोपाळ (मध्य प्रदेश)- शाहिद आफ्रिदीची गर्लफ्रेंड असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय मॉडेल अर्शी खानने भारताच्या विजयानिमित्त बॅक एक्सपोज केली आहे. अर्शीने हे फोटो मीडिया हाऊसना मेल केले आहेत. शनिवारी सामना सुरू होण्याआधी अर्शीने घोषणा केली होती की, आफ्रिदीने शतक ठोकले तर, ती फ्रंट एक्सपोज करेल. मात्र असे झाले नाही.
अर्शीने शनिवारीच असे ही म्हटले होते की, मात्र हा सामना जर भारताने जिंकला तर, ती बॅक एक्सपोज करेल. तिने दिलेला शब्द पाळला आहे. आपल्याला माहितच असेल की याच अर्शीने काही दिवसांपूर्वी असाही दावा केला होता की, ती आफ्रिदीच्या मुलाची आई होणार आहे.
शाहिदला भेटायला गेली होती अर्शी...
मॉडेल अर्शी खानने सांगितले की, तिने सामन्याआधी शाहिद आफ्रिदीची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र सेक्युरिटीमुळे भेट होऊ शकली नाही. या आधीही बऱ्याच वेळा अर्शी शाहिद अफ्रिदीसोबतच्या संबंधांमुळे चर्चेत आली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अर्शीचे खास निवडक PHOTOS... यापूर्वीही असे केले आहे एक्सपोज....