आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian ODI & T 20 Kipper MS Dhoni Spoted At Airport With Wife Sakshi Dhoni

धोनी-साक्षी गोव्यात झाले रिलॅक्स, टि्वटरवर शेअर झाले PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई एअरपोर्टवर पत्नी साक्षीसह महेंद्रसिंह धोनी. - Divya Marathi
मुंबई एअरपोर्टवर पत्नी साक्षीसह महेंद्रसिंह धोनी.
मुंबई- टीम इंडियाचा वन डे आणि टी-20 संघांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पत्नी साक्षीबरोबर वेळ घालवत आहे. हे दोघे नुकतेच आयएसएल (इंडियन सुपर लीग)च्या वेळी चेन्नईमध्ये त्यांची फुटबॉल टीम चेन्नईयनला चिअर करताना दिसून आले होते. या नंतर ते मुंबई एअरपोर्टवर दिसून आले. येथून ते दोघेही थेट गोव्याला गेले.
काहीसे अश्या अंदाजात दिसले दोघे
भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा ऑफ फील्ड लुकदेखील चर्चेचा विषय असतो. तो एअरपोर्टवर पत्नी साक्षीबरोबर दिसून आला. या वेळी धोनीने ब्लू रेग्युलर डेनिमवर डार्क ब्लू टी-शर्ट आणि ब्लॅक लेदर शूज घातले होते. तर खांद्यांवर बॅगपॅक कॅरी केली होती. त्याची पत्नी साक्षीदेखील स्टायलिश अंदाजात दिसली.
पुढील स्लाइडासवर पाहा, चेन्नई आणि गोव्यातील या दोघांच्या एंज्वॉयमेंटचे PHOTO...