आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Team Enjoys Dinner Party With Cheteshwar Pujara And Pooja

राजकोटमध्ये टीम इंडियाची लग्झरी डिनर पार्टी, विराटने फॅन्सना दिले ऑटोग्राफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेवणाचा आस्वाद घेताना भारतीय प्लेयर्स. - Divya Marathi
जेवणाचा आस्वाद घेताना भारतीय प्लेयर्स.
राजकोट- याटीम इंडिने शुक्रवारी रात्री राजकोटच्या एका रेस्टॉरंटमध्ये लग्झरी डिनर पार्टी केली. टीम इंडियाचे प्लेयर्स रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच, चाहत्यांनी गर्दी केली. खेळाडूंनीही त्याना निराश केले नाही. ते येथे ऑटोग्राफ देतांना दिसून आले. सर्व भारतीय खेळाडू टी-शर्ट आणि जिन्सवर होते. त्यांनी रेस्टॉरंटमध्ये प्रसिद्ध कढी, खिचडी, जिलेबी खाल्ली. भारतीय संघाला राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर रविवारी साउथ आफ्रिकेविरूद्ध वन डे सीरीजचा तीसरा सामना खेळायचा आहे.

चेतेश्वर पुजारा आणि त्याची पत्नीही होती सोबत
रेस्टॉरंटमध्ये टीम इंडियाचा दिग्गज मिडल ऑर्डर बॅट्समन चेतेश्वर पुजाराही होता. इंडियन टेस्ट टीमचा स्टार खेळाडू चेतेश्वर पुजाराने गुरुवारी रात्री भारतीय खेळाडूंना डिनर पार्टी दिली. या पार्टीत धोनी, विराट, रैना यांच्यासह संपूर्ण संघ सहभागी झाला होता. ही डिनर पार्टी पुजाराच्या घरी झाली होती. पार्टीनंतर सर्वांनी फोटोही काढले. या वेळीही टीम इंडियाचे चाहते तेथे उपस्थित होते. पुजाराने टीम इंडियासाठी येथे खास कठियावाडी डिशेसची तयारी केली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रेस्टोरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेताना भारतीय क्रिकेटर्सचे फोटो...