आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० विश्वचषक : भारतीय महिलांची विजयी सलामी, बांगलादेशवर मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय महिला टीमने मंगळवारी टी-२० विश्वचषकात विजयी सलामी दिली. भारतीय महिला टीमने पहिल्याच सामन्यात बांगलादेशवर ७२ धावांनी
मात केली. यासह भारतीय टीमने २ गुणांची कमाई केली. झंझावाती फलंदाजी करणारी हरमित काैर(४०) सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली.
बातम्या आणखी आहेत...