आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंबर-1 बनल्यानंतर जडेजाने यांना दिले क्रेडिट, क्रिकेट फॅन्स झाले खूष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आयसीसी टेस्ट रॅंकिंगमध्ये जगातील नंबर-1 बॉलर आणि ऑलराउंडर बनल्यानंतर जडेजाने केलेल्या ट्विटमुळे क्रिकेट फॅन्स खूपच खूष झाले. जडेजाने आपली, विराट आणि धोनीचा एक फोटो शेयर करत लिहले की, टेस्ट बॉलिंग आणि टेस्ट ऑलराउंडमध्ये नंबर-1 बनण्याच्या प्रवासात धोनी, विराट कोहली, माझा परिवार, माझे दोस्त आणि बीसीसीआयचे महत्त्वाचे योगदान आहे. जडेजाच्या या ट्विटनंतर धोनीचे फॅन्स सुद्धा खूष झाले. बरं झालं तू धोनीला विसरला नाही..
 
- एका फॅनने लिहले की, बरं झालं तू यशस्वी झाल्यानंतर आपल्या माजी कर्णधाराला विसरला नाही. त्याने तूला खूप सपोर्ट केले. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, जडेजाच्या पोस्टनंतर फॅन्सच्या आलेल्या प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...