आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकडे सांगतात पाकमध्ये पुन्हा TV फुटणार; भारत-पाकच्या 15 सामन्यांत असा होता रिझल्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - भारत आणि पाकिस्तानदरम्यान उद्या चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल खेळली जाणार आहे. आकडेवारीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ते वर्ल्ड टी-20 आणि वर्ल्डकपपर्यंत पाकविरुद्ध भारताचा नेहमीच विजय झालेला आहे. 
आयसीसीच्या या तीन सर्वांत मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळण्यात आलेल्या 15 सामन्यांपैकी भारताने 13 सामन्यांत पाकचा धुव्वा उडवला आहे. तथापि, 2 सामने पाकिस्ताने जिंकलेले आहेत.
 
1992 मध्ये जिंकला होता पहिला वर्ल्डकप  सामना...
- भारताने पाकिस्तानला वर्ल्डकपमध्ये सर्वात पहिल्यांदा 1992 मध्ये हरवले होते. न्यूट्रल व्हेन्यू सिडनीत खेळण्यात आलेल्या या सामन्यात भारताने पाकविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना 50 षटकांत 216 धावा चोपल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी टीम 176 धावांवर ऑलआऊट झाली होती. या विजयाचा हीरो होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ज्याने नॉटआऊट 54 धावा केल्या होत्या.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, चॅम्पियन्स ट्रॉफीपासून ते वर्ल्डकप आणि टी 20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकच्या उर्वरित सामन्यांतील निकाल...
बातम्या आणखी आहेत...