आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Cricket Fans Applaud Bhuvneshwar Performance On Social Media After 2nd ODI

भुवी-धोनीने श्रीलंकेच्या हाता-तोंडातून विजयाचा घास हिसकावला, मॅचनंतर आल्या या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाने वनडे सीरीजमधील दुस-या मॅचमध्ये श्रीलंकेला गुरुवारी 3 विकेटने पराभूत केले. पल्लेकेलमध्ये झालेल्या या मॅचमध्ये भारताला विजयासाठी 231 धावांचे (D/L मेथड) टार्गेट मिळाले होते. जे टीम इंडियाने 44.2 षटकात 7 विकेट गमावत पार केले. भारताच्या या विजयानंतर सोशल मीडियात फॅन्सनी जोरदार सेलिब्रेट केले. या दरम्यान फॅन्सही एकाहून एक सरस अशा मजेशीर कमेंट्स केल्या. फॅन्स भुवीच्या परफॉर्मेंसवर खूपच खूष दिसले. असा राहिला मॅचचा रोमांच...
 
- मॅचमध्ये टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना श्रीलंकेने 50 षटकात 8 विकेट गमावत 236 धावा केल्या. मात्र, नंतर आलेल्या पावसामुळे भारताला 47 षटकात 231 धावा (DLS) चे नवे टार्गेट मिळाले. 
- भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 विकेट तर युजवेंद्र चहलने 2 आणि पंड्या-पटेलने 1-1 विकेट घेतल्या. 
- टार्गेटचा पाठलाग करताना रोहित आणि धवनने टीम इंडियाला शानदार सुरुवात करून देताना शतकी भागीदारी केली. मात्र, 15.3 षटकात 109  धावांवर रोहित शर्मा बाद होताच भारताचा डाव गडगडला. 
- नाबाद 109 धावावरून भारताची 7 बाद 131 अशी दारूण अवस्था झाली होती. भारताने 22 धावात 7 विकेट गमवल्या होत्या. मात्र, नंतर धोनी आणि भुवीने नाबाद 100 धावा जोडत भारताला अफलातून विजय मिळवून दिला. 
- श्रीलंकेकडून धनंजयने जबरदस्त बॉलिंग करताना 54 धावांत 6 विकेट घेतल्या. त्याला प्लेयर ऑफ द मॅच निवडले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भारताच्या विजयानंतर सोशल मीडियात आलेल्या फनी कमेंट्स...
बातम्या आणखी आहेत...