आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांचे वनडेत 10 मोठे विक्रम, त्यांच्यासमोर कुठे आहेत पाकिस्तानी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरूद्ध टीम इंडियाचा 180 धावांनी दारूण पराभव झाला. मात्र, टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाने शानदार खेळ दाखवला. विराट कोहलीने तेथे सर्वात वेगाने वनडेत 8000 धावा पूर्ण केल्या. त्याने हा पराक्रम 175 इनिंगमध्ये केला आणि दक्षिण अफ्रिकेच्या ए बी डिविलियर्सचा विक्रम मोडला. डिविलियर्सला 8 हजार धावांसाठी 182 इनिंग खेळाव्या लागल्या. पाकिस्तानी क्रिकेटरमध्ये अन्वर सर्वात पुढे...
 
- पाकिस्तानी फलंदाजात हा विक्रम माजी पाक क्रिकेटर सईद अन्वरच्या नावावर आहे. अन्वरने वनडेत 8 हजार धावा काढण्यासाठी 218 इनिंग खेळल्या होत्या. आता जागतिक पातळीवर सर्वात वेगाने 8000 वनडे धावा काढण्यात अन्वर 7 व्या नंबरवर आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वनडेतील काही विक्रमाबाबत जेथे भारतीय खेळाडूंसमोर कुठे आहेत पाकिस्तानी क्रिकेटर....
बातम्या आणखी आहेत...