आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या PAK ला मिळाले 14 कोटी, कोणाला काय मिळाला अवॉर्ड?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीत विजेतेपद मिळवलेल्या पाकिस्तान टीमला सुमारे 14.18 कोटी रुपये (2.2 मिलियन डॉलर) प्राईज मनी मिळाले आहेत. तर, रनरअप राहिलेल्या टीम इंडियाला 7 कोटी रुपये (1.1 मिलियन डॉलर) दिले गेले. यंदा आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एकून बक्षिसांत 5 लाख डॉलर्सची वाढ केली. टूर्नामेंटमधील सर्व 8 संघाला पैसे दिले गेले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, टूर्नामेंटमधील सर्व 8 संघाला किती मिळाले पैसे, सोबतच कोणत्या खेळाडूला कोणता मिळाला अवॉर्ड....
बातम्या आणखी आहेत...