आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 11 खेळाडूंनी टीम इंडियाला 2013 मध्ये बनवले चॅम्पियन, असा होता परफॉर्मन्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम इंडियात 9 असे क्रिकेटपटू आहेत जे 2013 मध्ये चॅम्पियन बनलेल्या संघात सामील होते. 2013 मध्ये या टुर्नामेंटच्या फायनलमध्ये भारताने इंग्लंडला रोमांचक सामन्यात 5 धावांनी हरवले होते. तेव्हा ही टुर्नामेंट 20 ओव्हर्सची झाली होती. 
 
असा झाला चुरशीचा सामना...
टी 20च्या या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट गमावून 129 धावा केल्या होत्या. सर्वात जास्त धावा विराट कोहली (43) काढल्या होत्या.
- प्रत्युत्तरात इंग्लंडच्या टीमने 20 षटकांत 124 धावा केल्या आणि 5 धावांनी सामना हरली. जडेजा-अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या होत्या.
- अष्टपैलू खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या रवींद्र जडेजा सामनावीर घोषित करण्यात आले होते, तर शिखर धवनला मालिकावाराचा सन्मान देण्यात आला. त्याने 5 सामन्यांत 363 धावा केल्या होत्या.
 
2013 आणि 2017 मध्ये कोणते खेळाडू कॉमन आहेत?
- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, एम.एस.धोनी, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, 2013 मध्ये विजयी झालेल्या टीम इंडियात कोणते होते उर्वरित 10 खेळाडू आणि त्यांचा परफॉर्मन्स
बातम्या आणखी आहेत...