आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे होते जगातील 10 सर्वात धोकादायक बॉलर्स, यादीत फक्त 1 भारतीय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- दक्षिण अफ्रिकेचा उत्कृष्ट अष्टपैलू राहिलेला शॉन पोलाक आज 44th बर्थ डे सेलिब्रेट करत आहे. पोलाक त्या काळातील असा धोकादायक बॉलर राहिला ज्याचा सामना करायला सचिन तेंडुलकरसारखा दिग्गज क्रिकेटर सुद्धा घाबरायचा. पोलकने 303 वन डे मॅसेचमध्ये 393 विकेट घेतल्या. आज पोलाक जगात सर्वात जास्त ODI विकेट घेणा-यात सहाव्या नंबरचा बॉलर आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जगातील सर्वात बेस्ट बॉलर्सविषयी. असे राहिले पोलाकचे क्रिकेट करियर...
 
- 1995 मध्ये डेब्यू करणा-या पोलाकने वनडेतच नव्हे तर कसोटीत आपल्या धोकादायक बॉलिंगने भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला होता. त्याने फक्त 108 कसोटी सामन्यात 421 विकेट घेतल्या. याशिवाय वनडे आणि कसोटीत त्याने तीन-तीन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. पोलाकने 2008 मध्ये निवृत्ती घेतली होती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारे जगातील 9 बेस्ट बॉलर्स आणि जाणून घ्या कोण कोणत्या नंबरवर आहे...
बातम्या आणखी आहेत...