आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विराट! नागपूरमधील द्विशतकानंतरचे हे विक्रमच सांगतील कोहली का ठरणार आहे \'महान\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे त्याने सिद्ध करून दाखवले आहे. कसोटी क्रमवारीत सध्या जरी विराट पहिल्या क्रमांकावर नसला तरी ते स्थान मिळवण्यासाठी त्याला पार काळ लागेल असे वाटत नाही. त्याचे कारण म्हणजे कामगिरीतील सातत्य आणि मोठ्या धावांची खेळी करण्याची त्याची वाढत चाललेली भूक. श्रीलंकेविरोधातील दुसऱ्या कसोटीतील त्याच्या द्विशतकाने तर भारतीय क्रिकेट चाहत्यांना अभूतपूर्व आनंद मिळालाच पण विराट स्वतः अनेक विक्रमांचा मानकरी ठरला. सचिन तेंडुलकरनंतर विक्रमांचा बादशाह म्हणून कोणी स्थान मिळवेल तर कोहलीच हे आता स्पष्ट झाले आहेत. नागपूर कसोटीतील शतकानंतरच त्याने एवढ्या विक्रमांवर नाव कोरले की, भविष्यात काय होणार याचा अंदाज तुम्हाला यावरूनच लावता येऊ शकेल. चला नजर टाकुयात कोहलीच्या या विक्रमांवर. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, नागपुरातील द्विशतकानंतर कोहलीने रचलेले विक्रम...

बातम्या आणखी आहेत...