स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना रविवारी भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान खेळला जाणार आहे. क्रिकेट इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा 50 षटकांच्या एखाद्या आयसीसी टुर्नामेंटच्या फायनलमध्ये दोन्ही देश समोरासमोर असतील. यामुळे क्रिकेट फॅन्समध्ये या सामन्याची उत्सुकता खूपच वाढली आहे. पाकविरुद्ध वनडे सामन्यांत सर्वात जास्त यशस्वी भारताचे टॉप 5 खेळाडूंमध्ये फलंदाजीत युवराज आणि गोलंदाजीत इरफान पठाण पाचव्या स्थानी आहेत.
हेही जरूर वाचा
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा इतर खेळाडूंचे रेकॉर्ड, जाणून घ्या कोण आहे कितव्या नंबरवर...