स्पोर्टस डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत आणि बांगलादेशादरम्यान दुसरी सेमीफायनल खेळण्यात येईल. हा सामना खेळून युवराज सिंह एका खास क्लबमध्ये सामील होणार आहे. वनडेमध्ये हा त्याचा 300वा सामना असेल. इतके सामने खेळणारा जगातला 19वा आणि भारताचा 5वा खेळाडू ठरेल. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध युवराजने 299वा सामना खेळला होता.
- सचिन, सौरव, अझहरुद्दीन आणि राहुल द्रविडनंतर एवढे सामने खेळणारा तो 5वा भारतीय क्रिकेटपटू ठरेल.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, युवराजनंतर सर्वात जास्त वनडे सामने खेळणारे 9 'अॅक्टिव्ह' क्रिकेटपटू...