आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

T20 WC : हे आहेत इंडियाचे 3 मॅच विनर, वाचा इतर टीम्सचे बेस्ट फिनिशर कोण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशिया कपच्या फायनलमध्ये कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने महत्त्वाच्या वेळी फलंदाजीला येऊन ज्या स्टाइलने बॅटिंग केली त्यावरून तो बेस्ट फिनिशर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. धोनीबरोबरच विराट आणि युवराज सिंग हेदेखिल यासाठी परफेक्ट असल्याचे मानले जाते. अनेक मोठ्या सामन्यांमध्ये या तिघांनी जोरदार फलंदाजी केली आहे. वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या आघाडीच्या 8 टीममधील बेस्ट फिनिशर कोण हे आम्ही यानिमित्ताने तुम्हाला दाखवणार आहोत.
धोनी म्हटला होता, कोहली बेस्ट फिनिशर
- आशिया कपमध्ये मिळवलेल्या विजयानंतर धोनीने विराटचे जोरदार कौतुक केले होते.
- आम्ही बांगलादेशच्या विरोधात चांगले खेळलो. शिखरने फायनलमध्ये चांगली खेळी केली. पण ऐनवेळी विकेट गेली. त्यामुळे धोनी फलंदाजीला आला आणि त्याने तेच केले ज्यागोष्टीसाठी तो प्रसिद्ध आहे. तो जगातील चांगला फिनिशर आहे.
- कोहलीबाबत बोलताना धोनी म्हणाला होता की, कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर येऊनही मॅच फिनिश करणारा खेळाडू आहे.

T 20 चे आजवरचे विजेते
2007 : टीम इंडिया
2009 : पाकिस्तान
2010 : इंग्लंड
2012 : वेस्ट इंडिज
2014 : श्रीलंका
टी20 वर्ल्डकपमध्ये भारताचे सामने
विरुद्धकेव्हाकुठे
vs न्यूझीलंड15 मार्च, 2016नागपूर
vs पाकिस्तान19 मार्च, 2016कोलकाता
vs TBC23 मार्च, 2016बेंगळुरू
vs ऑस्ट्रेलिया27 मार्च, 2016मोहाली
फायनल3 एप्रिल, 2016कोलकाता
फायनल 3 एप्रिल 2016 रोजी कोलकात्यात कोलकाता

पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या टीममध्ये आहेत कोणते स्टार क्रिकेटर..
बातम्या आणखी आहेत...