आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Tino Best Is Renowned For Being One Of The Fastest Bowlers Ever To Have Played The Game.

500 हून अधिक महिलांशी संबंध ठेवणा-या या क्रिकेटरची अशी आहे लाईफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीनो बेस्ट (डावीकडे) कायम पार्टीमध्ये दिसतो. तो नाइट लाईफचा चाहता आहे. (फाईल फोटो) - Divya Marathi
टीनो बेस्ट (डावीकडे) कायम पार्टीमध्ये दिसतो. तो नाइट लाईफचा चाहता आहे. (फाईल फोटो)
स्पोर्ट्स डेस्क वेस्ट इंडिजचा कॉन्ट्रोवर्शियल क्रिकेटर टीनो बेस्ट 35 वर्षाचा (26 ऑगस्ट 1981) झाला आहे. हा कॅरेबियन बॉलर या वर्षी तेव्हा चर्चेत आला जेव्हा त्याने सांगितले की, त्याने जगभरातील 500 हून अधिक तरूणी, महिलांशी संबंध ठेवले आहेत. टिनो बेस्टने हा खुलासा आपल्या ऑटोबायोग्राफी 'माइंड द विंडो- माय स्टोरी' मध्ये केला होता. ज्याचा काही भाग एप्रिलमध्ये मेल ऑनलाईनमध्ये प्रसिद्ध झाला होता. टिनो म्हणतो, मुली माझ्यावर प्रेम करतात व मी त्यांच्यावर...
- टिनोचा मैदानावरील वावर फ्लिंटॉफ, आफ्रिदी सारख्या खेळाडूंशी पंगा घेतल्याने वादग्रस्त राहिलेला आहे.
- टिनो म्हणतो, मी मुलींवर प्रेम करतो आणि त्या माझ्यावर. मला वाटते की डोक्याचा चमन झालेला मी जगातील बेस्ट ब्लॅक लुकिंग पुरुष आहे. लोक विनोदाने मला ब्लॅक ब्रॅड पिट देखिल म्हणतात.
- टीनोच्या ऑटोबायोग्राफीबद्दल असा दावा केला जात आहे, की त्याने त्याच्या आयुष्यातील सर्व वादांबद्दल यात सविस्तर लेखन केले आहे. पुस्तकाचा काही भाग मेल ऑनलाइनवर प्रकाशित झाला आहे.
- त्याने या पुस्तकात त्याचे पहिले प्रेम मेलिसाचाही उल्लेख केला आहे, तिच्यापासून त्याला एक मुलगी आहे.
- त्याने म्हटले आहे, की तिच्यासोबतच संबंध संपुष्टात आल्यानंतर मी प्लेबॉय झालो.
कोण आहे टिनो बेस्ट?
- टिनो जगातील वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.
- त्याने वेस्ट इंडिजकडून 25 कसोटी सामने खेळले असून त्यात 57 विकेट मिळविल्या आहेत.
- मैदानावर त्याने इंग्लंडचा ऑलराउंडर अँड्र्यू फ्लिंटॉफ पासून पाकिस्तानच्या शोएब मलिक आणि शाहिद आफ्रिदीसह स्वतःच्या देशाच्या केरन पोलार्डसोबतही वाद घातला आहे.
- टिनोने शेवटचा कसोटी सामना 2013 न्यूझीलंडविरुद्ध हेमिल्टनमध्ये खेळला होता.
- त्याने शेवटचा वनडेही न्यूझीलंडविरुद्धच खेळला होता. 2014 मध्ये नेल्सनमध्ये तो खेळला होता.
- तेव्हापासून तो टीममधून बाहेर आहे.
पुढे स्लाईडद्वारे फोटोजद्वारे जाणून घ्या, कशी आहे 500 मुलींशी शय्या केलेल्या टिनोची पर्सनल लाईफ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...