आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL ऑक्शनमध्ये असे होते नीता अंबानीचे एक्सप्रेशन, पाहा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिशेल जॉन्सनला 2 कोटीच्या बेस प्राईसलाच खरेदी केल्याने नीता अंबानी खूपच आनंदी दिसत होती. - Divya Marathi
मिशेल जॉन्सनला 2 कोटीच्या बेस प्राईसलाच खरेदी केल्याने नीता अंबानी खूपच आनंदी दिसत होती.
स्पोर्ट्स डेस्क- बंगळुरुमध्ये झालेल्या आयपीएल-10 च्या प्लेयर्सच्या लिलावादरम्यान मुंबईची मालकिन नीता अंबानीसमवेतच गौतम गंभीर, वीरेंद्र सहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यासारखे क्रिकेट सेलेब्रिटीजचे मजेशीर एक्सप्रेशन पाहायला मिळाली. असे असले तरी यावेळी किंग्स इलेवन पंजाबची को-ओनर प्रिटी झिंटा ऑक्शनमध्ये सहभागी झाली नाही. प्रिटी झिंटाच्या जागेवर आला सेहवाग...
 
- यावेळी ऑक्शनमध्ये किंग्स इलेवन पंजाबची ओनर प्रिटी झिंटा दिसली नाही. 
-तिच्या जागेवर टीमचा ब्रॅंड अॅम्बेसेडर वीरेंद्र सेहवागने सर्व बोली लावल्या. 
- सेहवागने आपल्या अनुभवाच्या जोरावर काही खास खेळाडूंची खरेदी केली. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कसा होता गौतम गंभीर, सेहवाग आणि कैफचा अंदाज....
बातम्या आणखी आहेत...