आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Inside The Drab High Rise Compound That Will House 11,000 Athletes At Rio Olympic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असे दिसतेय रिओतील ऑलिंपिक व्हिलेज, प्रथमच समोर आले हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या व्हिलेजमध्ये 18 हजार अॅथलिट आणि ऑफिशियल्स राहणार आहेत. - Divya Marathi
या व्हिलेजमध्ये 18 हजार अॅथलिट आणि ऑफिशियल्स राहणार आहेत.
रिओ डि जेनेरियो- ऑगस्टमध्ये होऊ घातलेल्या रिओ ऑलिंपिकसाठी बनवल्या गेलेल्या नव्या गावाचे फोटो समोर आले आहेत. ऑलिंपिक व्हिलेजचे इनॉग्रेशन गुरुवारी इंटरनॅशनल ऑलिंपिक कमेटीच्या ऑफिशियल एनवर्सरी 'ऑलिंपिक डे' च्या निमित्ताने करण्यात आले. हे गाव ऑलिंपिकदरम्यान 18 हजार अॅथलिट आणि ऑफिशियल्स यांच्यासाठी घरासारखे असेल.
म्हणून खास आहे ऑलिंपिक व्हिलेज...
- व्हिलेजमध्ये विविध धर्मांची केंद्र, जिम, बॅंक, पोस्ट ऑफिस, दैनंदिन लागणा-या वस्तूची दुकाने, ब्यूटी सलून, हेयरड्रेसर आदी सेवा-सुविधा उपलब्ध आहेत.
- या व्हिलेजचे संचालक मारियो सिलेंटी यांच्या माहितीनुसार, ऑलिंपिक व्हिलेजमधील स्वयंसेवकांचे प्रशिक्षण पुढील आठवड्यात सुरु केले जाईल.
जानेथ होणार मेयर
- ब्राझीलची बास्केटबॉलची जानी-मानी खेळाडू जानेथ अरकेन हिला या खेळ गावाचे मेयर बनविण्यात आले आहे.
- तिचे काम खेळाडू आणि अधिका-यांचे स्वागत करणे आणि त्यांची देखभाल करणे हे असेल.
- जानेथने सांगितले की, हे काम मला मेडल जिंकल्या समान वाटत आहे.
पुढे स्लाईड्सच्या माध्यमातून पाहा, लग्झरी ऑलिंपिक व्हिलेजचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...