स्पोर्ट्स डेस्क- कानपूरमध्ये टीम इंडियाने पाहुण्या किवी टीमला 500 व्या टेस्टमध्ये 197 धावांनी हारवून तीन कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या रोमांचक मॅचमध्ये अनेकदा असे काही क्षण आले, जे क्रिकेट लव्हर्स फोटोजमधून पाहणे पसंत करतील. आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत कानपूर कसोटीतील 21 बेस्ट फोटोज...
पुढे स्लाईडद्वारे पाहा, कानपूर कसोटीतील पाच दिवसातील महत्त्वाचे क्षण....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)