आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: दिल्लीशी आज लढत, मॅचआधी KKR चे खेळाडू पूलमध्ये असे झाले रिलॅक्स!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर. मागे रॉबिन उथप्पा... - Divya Marathi
कोलकाता नाईटरायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर. मागे रॉबिन उथप्पा...
स्पोर्ट्स डेस्क- कोलकाता नाईटरायडर्स टीम आज दिल्ली डेयरडेविल्सविरूद्ध IPL-10 मध्ये आपली पाचवी मॅच खेळेल. या मॅचआधी केकेआरच्या खेळाडूंनी फॅमिलीसोबत वॉटर गेमची मजा लुटली. या दरम्यान गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा, ट्रेन्ट बोल्ट पूलमध्ये बॉल खेळताना दिसले, तर यूसुफ पठान मुलासमवेत एन्जॉय करत होता. आपल्या माहितीसाठी हे की, केकेआरने सनरायजर्स हैदराबादचा 17 धावांनी विजय मिळवला होता. तर, दिल्लीने पंजाबला 51 धावांनी हरवले. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोलकाता नाईटरायडर्सच्या खेळाडूंनी पूलमध्ये एन्जॉय करतानाचे हे 8 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...