स्पोर्ट्स डेस्क- इंडियन प्रीमियर लीगच्या 10 व्या सीजनसाठी झालेल्या लिलावात इंग्लंडचा बेन स्टोक्स सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला आपला दुसरा सीजन खेळत असलेली रायजिंग पुणे सुपरजाइंट्सने 14.5 कोटी रूपयेला खरेदी केले. तर, भारतीय खेळाडूंत कर्ण शर्मा सर्वात महाग ठरला. मुंबई इंडियन्सने त्याला 3.2 कोटी रूपयेला खरेदी केले. सर्वात चांगली बोली गुजरात लायन्सने लावली. त्यांनी सर्वात जास्त 11 प्लेयर्स खरेदी केले आणि सर्वात कमी म्हणजे 3.85 कोटी रुपये खर्च केले. तर, विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुने इंग्लंडचा बॉलर टॅमल मिल्सवर 12 कोटी खर्च केले. मिल्स या सीजनमधील सर्वात दुसरा महागडा खेळाडू ठरला. जाणून घ्या, विराटच्या टीममध्ये कोण कोण आहेत प्लेयर्स...
अशी आहे 2016 ची रनर-अप राहिलेली विराटची टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु
कर्णधार: विराट कोहली
बैट्समैनः एबी डिविलियर्स, मनदीप सिंह, सरफराज खान, केदार जाधव, ट्रेविड हेड, सचिन बेबी
ऑलराउंडरः क्रिस गेल, शेन वाटसन, स्टुअर्ट बिन्नी, पवन नेगी, प्रवीण दुबे
विकेटकीपरः केएल राहुल
बॉलरः टैमल मिल्स, युजवेंद्र चहल, हर्शल पटेल, एडम मिलने, श्रीनाथ अरविंद, सैम्युअल बद्री, इकबाल अब्दुल्लाह, अवेश खान, तबरैज शम्सी, अनिकेत चौधरी, बिली स्टैनलेक.
ऑक्शननंतर IPL-10 मध्ये कोणत्या टीमकडे किती आहेत प्लेयर
टीम |
विदेशी खेळाडू |
भारतीय खेळाडू |
एकून खेळाडू |
रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु |
9 |
15 |
24 |
राइजिंग पुणे सुपरजाइंट्स |
8 |
18 |
26 |
मुंबई इंडियन्स |
9 |
18 |
27 |
किंग्स इलेवन पंजाब |
9 |
18 |
27 |
सनराइजर्स हैदराबाद |
9 |
16 |
25 |
कोलकाता नाइट राइडर्स |
8 |
14 |
22 |
गुजरात लायंस |
8 |
19 |
27 |
दिल्ली डेयरडेविल्स |
9 |
18 |
27 |
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, कोणत्या टीममध्ये कोण-कोणते आहे खेळाडू व काय आहे त्याची खासियत...