आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई जिंकताच नीता अंबानींनी असे केले सेलिब्रेट, 6 फोटोजद्वारे पाहा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईने विजय मिळवताच नीता अंबानींनी असे सेलिब्रेट केले. - Divya Marathi
मुंबईने विजय मिळवताच नीता अंबानींनी असे सेलिब्रेट केले.
स्पोर्ट्स डेस्क- मुंबई इंडियन्स IPL-10 ची चॅम्पियन बनली आहे. टीम मॅच जिंकताच ओनर नीता अंबानीने खेळाडू आणि टीमच्या स्टाफसोबत आनंद व्यक्त केला. मात्र, नीता अंबानी मॅच दरम्यान थोड्या तणावात होत्या. मॅचनंतर नीता अंबानीच्या विनिंग सेलिब्रेशनचे अनेक फोटोज कॅमे-यात कैद झाले आहेत. त्या आपली दोन्ही मुले अनंत आणि आकाशसोबत दिसल्या. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मुंबईच्या विजयानंतर नीता अंबानीच्या सेलिब्रेशनच्या अंदाजाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...