आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL-10 चे अॅंथम साँग लाँच, वेगाने व्हायरल होतोय VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- 2008 मध्ये सुरु झालेल्या क्रिकेटचा तूफानी फॉर्मेट इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. 5 एप्रिलपासून आयपीएल 10 सुरु होईल. ज्याचे अॅंथम साँग लाँच करण्यात आले आहे. यावेळी थीम आयपीएलला 10 वर्षे पूर्ण झाल्याबाबत आहे. साँगचे नाव '10 साल आपके नाम' ठेवले गेले आहे. व्हिडिओत सगळ्या प्रकारच्या फॅन्सला दाखवले आहे मग त्यात मुले, प्रौढ, महिला या सर्वांना आयपीएलचे कसे वेड लागले आहे हे दाखवले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात वायरल होत आहेत.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, IPL 2017 चे थीम साँग तसेत IPL मधील सर्व टीमचेही थीम साँग...
बातम्या आणखी आहेत...