आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 9: Rising Pune Supergiants Not Finding Result Oriented Combination

या IPL मध्ये का जिंकू शकत नाही धोनीची टीम? 5 पैकी 4 सामन्यांत पराभवाची नामुष्की

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - महेंद्रसिंह धोनी कर्णधार असलेल्या या संघात फॉफ डु प्लेसिस, केविन पीटरसन, मिशेल मार्श आणि आर. अश्विन सारखे स्टार्स आहेत. मात्र तरीही रायझिंग पुणे सुपरजायंट्स कडून सलग खराब परफॉर्मन्स होत आहे. धोनीचा हा संघ आतापर्यंत 5 पैकी केवळ एकच सामना जिंकू शकला आहे. गोलंदाजी असो वा फलंदाजी, या दोन्ही आघाड्यांवर त्यांचे खेळाडू अयशस्वी ठरत आहेत.
का मिळवता येईना पुणे संघाला विजय...
1. चांगल्या सुरुवातीचा आभाव
2. स्टार प्लेयर्स ठरत आहेत अपयशी
3. खुद्द धोनीकडूनही होत आहे निराशा
4. गोलंदाजांकडून धावांची खैरात
5. विनिंग कॉम्बिनेशनची आवश्यकता.
आज पुण्याचा सामना सनरायजर्स हैदराबादबरोबर
महत्वाची गोष्टी ही की, CSK ला दोन वेळा चॅम्पियनशिप जिंकूण देणारा धेनीही खुद्द अपयशी ठरत आहे. आज पुण्याचा सामना सनरायजर्स हैदराबादबरोबर होणार आहे. त्यामुळे आता धोनी आपल्या संघाला पुन्हा एकदा विजपथावर आणण्यात कितपत यशस्वी ठरतो हे पाहण्यासारखे ठरेल.
पॉइंट टेबल
संघसामनेविजयपराभवपॉइट्स
कोलकाता नाइटरायडर्स5418
गुजरात लायंस5418
दिल्ली डेयरडेविल्स4316
सनराइजर्स हैदराबाद5326
मुंबई इंडियन्स7346
रॉयल चॅलेन्जर्स बेंगळुरू5234
रायझिंग पुणे सुपरजायंट्स5142
किंग्स इलेव्हन पंजाब6152

पुढीस स्लाइड्सवर सविस्तर जाणून घ्या, पुण्याच्या पराभवाचे का आहेत ही 5 कारणे...