आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RPS vs GL: पुण्याने गुजरातला 5 विकेटने हरवले, बेन स्टोकने केले शतक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - आयपीयलच्या 39th मॅचमध्ये पुणे सुपरजाइंटने गुजरात लायंसला 5 विकेटने हरवले आहे. बेन स्टोक्स(103) ने आयपीएल करियरमध्ये पहिलेच शतक केले आहे. गुजरात लायंस संघ 161 रन बनवून ऑलआउट झाला. पुणे सुपरजाइंटला जिंकण्यासाठी 162 रनांचे टार्गेट दिले होते. गुजरातकडून ब्रॅंडन मॅक्कुलमने 27 चेंडूत 45 रन, तर इशान किशनने 24 चेंडूत 31 रन बनवून संघाची जोरदार सुरूवात केली होती. 

प्लेइंग इलेवनः
राइजिंग पुणे सुपरजायंट :
स्टीव स्मिथ (कप्तान), अजिंक्य रहाणे, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), इमरान ताहिर, मनोज तिवारी, जयदेव उनादकट, बेन स्टोक्स, राहुल त्रिपाठी, शार्दुल ठाकुर, वॉशिंगटन सुंदर, डी क्रिस्चिन.

गुजरात लायंस :सुरेश रैना (कप्तान), बासिल थम्पी, ड्वेन स्मिथ, जेम्स फॉकनर, आरोन फिंच, ईशान किशन, ब्रॅंडन मॅक्कुलम, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अंकित सोनी, पी संगवान.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...