आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL: Mumbai Indians Owner Anant Ambani's Look In IPL 9

IPL-9 मध्ये अनंत अंबानीचा नवा LOOK, सोशल मीडियावर आल्या जबरदस्त कमेंट्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल 9ला सुरुवात होताच सर्वाधिक चर्चा होत आहे ती अनंत अंबानीची. मुंबई इंडियन्सची मालकिन असलेल्या निता अंबानीचा मुलगा अनंत शनिवारी या स्पर्धेतील पहिलाच सामना पाहताना मैदानावर दिसून आला. कधीकाळी अत्यंत स्थूल असलेल्या या ज्यूनिअर अंबानीने 10-20 नाही तर तब्बल 108 किलो वजन कमी केले आहे.
सोशल मीडियावर झालाय ट्रेंड...
- मुंबई येथे शनिवारी रात्री 8 वाजता झालेल्या मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजाइंट्सच्या सामन्यानंतर अनंत अंबानी सोशल मीडियावर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली.
- यानंतर त्याच्या चाहत्यांनमधून विविध प्रकारच्या कमेंट्स याललाही सुरुवात झाली. त्याला काहींनी आपले इन्सपिरेशन असल्याचे सांगितले तर काहिंनी त्याच्यावर फनी कमेंटदेखील केल्या.
- यावेळी अनंतने मुंबई इंडियन्सचा मेंटर सचिन तेंडुलकरबरोबर फोटो शूटही केले. हे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
- आपल्याला माहितच असेल की, अनंत आयपीएलमधील साधारणपणे मुंबइच्या सर्वच सामन्यांच्यावेळी मैदानावर दिसून येतो...
पुढीस स्लाइड्सवर पाहा, अनंत अंबानीच्या नव्या लुकवर सोशल मीडियावर येत आहेत अशा कमेंट्स...