आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl: Preity Zinta Captured With Various Face Expressions In IPL 13th Match Of Kings XI Punjab Vs Kolkata Match

पंजाबच्या सामन्यादरम्यान अशी दिसली प्रिती, कशासाठी चढली होती स्टेजवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामन्याच्या वेळी संघाचे टीशर्ट प्रेक्षकांना देण्यासाठी प्रिती तेथे करण्यात आलेल्या स्टेजवर चढली होती. - Divya Marathi
सामन्याच्या वेळी संघाचे टीशर्ट प्रेक्षकांना देण्यासाठी प्रिती तेथे करण्यात आलेल्या स्टेजवर चढली होती.
स्पोर्ट्स डेस्क - आयपीएल-9 च्या मंगळवारी झालेल्या एका सामन्यात किंग्ज इलेवन पंजाबचा कोलकाता नाइटराइडर्सने 6 गडी राखून पराभव केला. मोहालीच्या स्टेडियमवर रंगलेला हा सामना पाहण्यासाठी पंजाब संघाची मालकीन प्रिती झिंटाही उपस्थित होती. तिच्या संघाला पराभवाचा सामना करवा लागला असला तरी, प्रितीने या सामन्याचा मनसोक्त आनंद घेतला.
सामना सुरू असताना टी-शर्ट वाटताना दिसली प्रिती...
- सामन्याच्या वेळी प्रितीने स्टेडियमध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना आप्लाय संघाचे टीशर्ट देखील वाटले.
- टीशर्ट देण्यासाठी ती अगदी सिमारेषेच्या जवळपासह फिरत होती. एवढेच नाही तर दूर बसलेल्या चाहत्यांसाठी ती टीशर्ट फेकतांना दिसून आली.
- मागच्या बजूला बसलेल्या लोकांना टीशर्ट देण्यासाठी प्रिती ग्राउंडमध्ये तयार करण्यात आलेल्या स्टेजवरही चढली.
- याशिवाय सामन्यादरम्यान प्रितीच्या चेहऱ्यावर विविध प्रकारचे एक्सप्रेशन्सदेखील दिसून आले.
- एका फोटोमध्ये तर ती छोट्या मुलांना पाहून फारंच आनंदी झाली, तर दुसऱ्या फोटोत तिच्या हातात पेंसिल आणि वही दिसत होती. हे पाहून असे वाटत होते की ती कसला तरी हिशेब लावत असावी.

पुढीस स्लाइड्सवर पाहा, सामन्या दरम्यानच्या प्रितीच्या अदा आणि काही निवडक फोटोज....