आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL मध्ये सर्वांसमोर KISS, पाहा कॅमे-यात कैद झाले प्रितीचे असे 15 PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे- बॉयफ्रेंड राहिलेल्या नेस वाडियासोबत प्रिती झिंटा तर, (उजवीकडे) किंग्स इलेवन पंजाबचा प्लेयर राहिलेला युवराज सिंगला किस करताना प्रिती... - Divya Marathi
डावीकडे- बॉयफ्रेंड राहिलेल्या नेस वाडियासोबत प्रिती झिंटा तर, (उजवीकडे) किंग्स इलेवन पंजाबचा प्लेयर राहिलेला युवराज सिंगला किस करताना प्रिती...
स्पोर्ट्स डेस्क- IPL ची सर्वात ग्लॅमरस टीम ओनर आहे किंग्स इलेवन पंजाबची को-ओनर प्रिती झिंटा. बॉलिवूड अॅक्ट्रेस असल्याने तिची लोकप्रियता जबरदस्त होती. प्रिती आपल्या टीमसोबत जवळपास प्रत्येक IPL मॅच दरम्यान फील्डवर उपस्थित राहायची. तेथे तिचा पाहण्याजोगा असायचा. IPL च्या दरम्यान प्रिती आतापर्यंत कधी किस करताना तर कधी खेळाडूची गळाभेट घेताना दिसली आहे. असे अनेक मोमेंट कॅमे-यात कैद झाले आहेत.
 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, किंग्स इलेवन पंजाब टीमची मालकिन प्रितीचे टूर्नामेंट दरम्यान असेच काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...