आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे IPL संघ विकत घेणाऱ्या गोयंकांची मुलगी, पाहा खास Family pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोयंका यांची मुलगी अवर्ना जैन. - Divya Marathi
गोयंका यांची मुलगी अवर्ना जैन.
इंडियन प्रीमियर लीगची नवीन फ्रेंचायझी झालेल्या पुणे संघाचे मालक आहेत बिझनेसमन संजीव गोयंका. वडिलोपार्जीत मिळालेल्या उद्योगाला गोयंका कुटुंबातील छोटा मुलगा असलेल्या संजीवने केवळ संभाळलेच नाही तर, वाढवले देखील. आज संजीव यांचा मुलगा शाश्वत आणि मुलगी अवर्ना जैन ही उद्योग जगतातील प्रसिद्ध नावे आहेत. आयपीएलमध्ये पुणे फ्रेंचायझी विकत घेतल्या बद्दल आम्ही सांगत आहोत संजीव गोयनका आणि त्यांच्या कुटुंबा विषयी.
संजीव गोयंका यांचे उद्योग
- आरपी-संजीव गोयंका ग्रुपचे अध्यक्ष संजीव गोयंका. आरपीजी ग्रुप फाउंडर राम प्रसाद गोयंकांचा छोटा मुलगा आहे.
- सेंट झेवियर कॉलेजमधून घेतले आहे शिक्षण.
- कौटुंबिक उद्योगापासून करियरची सुरुवात. 2010 मध्ये आरपी (राम प्रसाद) गोयंका यांनी दोन मुलांमध्ये उद्योगाची वाटणी केली.
- संजीवच्या वाट्याला पाच कंपन्या आल्या. CESC लिमिटेड (इलेक्ट्रिसिटी जनरेशन कंपनी), स्पेंसर्स रीटेल, फिलिप्स कार्बन ब्लॅक, सारेगामा (म्यूजिक कंपनी), रबर आणि टी प्लांटेशन कंपनीचा काही भाग.
- इंडियन सुपर लीगमध्ये फुटबॉल टीम (कोलकाता) चे को-ओनर. आता आयपीएलमध्ये 16 कोटींचा पुणे संघ घेतला आहे विकत.
संजीव गोयंका यांचे कुटुंब
बेटीः अवर्ना जैन
Au Bon Pain बेकरी अॅड कॅफे चेन भारतात सुरू करण्याचे श्रेय हीलाच जाते. 2007 मध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ पँसिल्वेनियाच्या कँपस कॅफेमध्ये या ब्रांडची चव चाखल्यानंतर अवर्ना याची चाहती झाली. यानंतर तिने वडिलांना या अमेरिकन चेनला भारतात आणण्यास तयार केले आणि 2009 मध्ये बेंगळुरुमध्ये पहिले शॉप सुरू झाले. अवर्नाचा विवाह 2010 मध्ये देवांश जैनबरोबर झाला आहे. परदेशात शिक्षण पूर्ण करून लग्नानंतरच अवर्ना दिल्लीला शिफ्ट झाली. अवर्ना-देवांश यांचा एक मुलगाही आहे. त्याचे नाव आहे आर्यवर्धन.
पुढील स्लाइड्सवर बघा, उद्योगपती संजीव गोयंका यांच्या फॅमिली मेंबर्सचे खास PHOTOS...