आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL: Twitter Reactions On Royal Challengers Bangalore's Defeat In IPL 9

विराटचा संघ 191 धावा करूनही हरला, सोशल मीडियावर अशी उडाली खिल्ली...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल सारखे धुरंधर असताना IPL संघ रॉयल चॅलेन्जर्स बेंगळुरू 191 धावा करूनही हरला. दिल्लीविरुद्ध त्यांना 7 विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर या संघाची सोशल मीडियावर जबर्दस्त खिल्ली उडवली जात आहे.
कुणी केल्या किती धावा, कसा होता सामना....
- सर्वप्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेन्जर्स बेंगळुरूने 20 षटकांत 5 बळी गमावत 191 धावा केल्या.
- विराट कोहलीने 79 धावा, डिविलियर्सने 55 धावा आणि वाटसनने 33 धावांची खेळी केली. तर गेल भोपळाही फोडूशकला नाही.
- प्रत्युत्तरात 192 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीसंघाने 19.1 षटकांतच विजय मिळवला.
- ओपनर क्विंटन डि कॉकने 51 चेंडूत 3 षटकार 15 चौकारांच्या मदतीने 108 धावा ठोकल्या.
- त्याच्या शिवाय करुण नायरनेही 54 धावांची खेळी केली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रॉयल चॅलेन्जर्स बेंगलुरुच्या पराभवानंतर सोशल मीडियावर उडवली गेली अशी खिल्ली.... आल्या अशा अफलातून कमेंट्स...