आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगवान गोलंदाज शमी बनला बाप, हसीनने दिला मुलीला जन्‍म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुखापतीतून सावरत असलेला टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहंमद शमी बाप झाल्‍याने त्‍याचा ईदचा आनंद व्‍दिगुणित झाला आहे. शमीची पत्‍नी हसीन जहान हिने जवळच्‍याच रूग्‍णालयात नुकत्‍याच एका मुलीला जन्‍म दिला आहे.

गुडघ्‍याच्‍या दुखापतीमुळे तीन महिन्‍यांपासून क्रिकेटच्‍या दूर असलेला शमी म्‍हणाला की, " माझी मुलगी आणि तिची आई दोघींचीही प्रकृती ठिक आहे. मी सुद्धा या दुखापतीतून लवकरच बाहेर येत आहे.' शमी पुढच्‍या महिन्‍यात श्रीलंकेविरोधात टेस्‍ट सिरीजमध्‍ये खेळू शकणार नाही. सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्‍ये दक्षिण आफ्रिकेविरोधात तो खेळणार असल्‍याचे समजते.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, मोहंमद शमी आणि हसीनचे काही फोटो..