आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मॉडेलच्या मागे लागला होता बालाजी, अशी इंटरेस्टिंग आहे लव्ह स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिया थलूर आणि लक्ष्मीपती बालाजी... - Divya Marathi
प्रिया थलूर आणि लक्ष्मीपती बालाजी...
स्पोर्ट्स डेस्क- फर्स्ट क्लास क्रिकेटमधून इंडियन क्रिकेटर लक्ष्मीपती बालाजीने नुकतीच निवृत्ती घेतली. असे असले तरी बालाजी आयपीएल क्रिकेट खेळत राहणार आहे. बालाजी एक शांत क्रिकेटर म्हणून भारतीय चाहत्यांना माहित आहे. तो लाईमलाईटपासूनही दूर राहतो हे माहित आहे. पण याच शांत स्वभावाच्या बालाजीने लव्ह मॅरेज केले आहे याची कदाचित अनेकांना माहिती नसेल. चार वर्षाच्या अफेयरनंतर बालाजीने चेन्नईस्थित मॉडेलशी लग्न केले. कोण आहे बालाजीची पत्नी...
- एल. बालाजीच्या पत्नीचे नाव प्रिया थलूर आहे. प्रिया चेन्नई स्थित मॉडेल आहे.
- बालाजीसोबतच तिची भेट 2009 मध्ये एका पार्टीत झाली होती. बालाजी तिच्याच प्रेमात पडला.
- काही भेटीनंतर तो दोघे चांगले मित्र बनले. प्रिया नेहमीच बालाजीला चीयर करण्यासाठी स्टेडियममध्ये यायची.
- खासकरून चेन्नईत होणा-या IPL मॅचेसला प्रिया नक्कीच हजेरी लावायची. यामुळेच हे दोघे जवळ आले.
- आपल्याला माहित असेलच की, बालाजी सर्वप्रथम IPL मध्ये चेन्नई सुपरकिंग्स टीमकडून खेळायचा. नंतर त्याला KKR ने खरेदी केले.
- सुमारे चार वर्षाच्या अफेयरनंतर सप्टेंबर, 2013 मध्ये बालाजीने प्रियासोबत लग्न केले.
- त्याआधी मार्च, 2013 मध्ये दोघांनी साखरपुडा केला होता. रिलेशनशिपप्रमाणेच दोघांनी आपला साखरपुडा आणि लग्न लो-प्रोफाईल ठेवले.
- मात्र, अनेक IPL मॅचेसला प्रियाची स्टेडियममधील हजेरी पाहता त्यांच्यात रिलेशनशिप असल्याची चर्चा होती. मात्र, ते दोघे नेहमीच फक्त आम्ही चांगले मित्र असल्याचे सांगायचे.
- प्रिया आणि बालाजीच्या लग्नात क्रिकेटर मुरली विजय सहभागी झाला होता.
- आता या जोडप्याला एक मुलगा आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, क्रिकेटर लक्ष्मीपती बालाजीच्या पत्नीचे ग्लॅमरस फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...