Home »Sports »From The Field» Jwala Gutta And Actor Venktesh Spotted Cheering In IPL 2017

IPL: ज्वाला गुट्टा हैदराबादला सोडून पंजाबला का करतोय सपोर्ट, पाहा Photos

दिव्यमराठी वेब टीम | Apr 18, 2017, 16:26 PM IST

  • फ्रेंड्ससमवेत आयपीएल मॅच दरम्यान ज्वाला गुट्टा (मध्यभागी)...
स्पोर्ट्स डेस्क- सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब यांच्यातील आयपीएल सामन्यात बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा आणि साउथ मूवीजचा सुपरस्टार वेंकटेश आपल्या आपल्या टीमला चीयर करताना दिसला. ज्वाला गुट्टा येथे आपली फ्रेंड्स प्रिटी झिंटासमवेत किंग्स इलेवन पंजाबला चीयर करताना दिसली तर साउथ सुपर स्टार वेंकटेशने सनरायजर्स हैदराबादला सपोर्ट केला. 5 धावांनी जिंकली सनरायजर्स हैदराबाद...
-किंग्स इलेवन पंजाबच्या मनन वोहराने 95 धावांची तूफानी खेळी केल्यानंतर ही रोमांचक मॅच सनरायजर्स हैदराबादने 5 धावांनी जिंकली.
- सनरायजर्स हैदराबादने डेविड वॉर्नरच्या 70 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबला 160 धावांचे आव्हान दिले होते.
- मात्र वोहराशिवाय पंजाबकडून एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही.
- सनरायजर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने या मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, टीमला चीयर करायला पोहचलेल्या सिलेब्रिटीजचा असा होता अंदाज...

Next Article

Recommended