आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आफ्रिदी नव्हे माझ्यासाठी उतरव कपडे- पाक क्रिकेटरबाबत मॉडेलचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेल कंदील बलोच आणि शाहिद आफ्रिदी... - Divya Marathi
मॉडेल कंदील बलोच आणि शाहिद आफ्रिदी...
कराची- पाकिस्तान मॉडेल कंदील बलोचने पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून क्रिकेट जगतात खळबळ माजवली आहे. कंदीलने एका मुलाखतीत खुलासा केला की, T20 वर्ल्ड कपदरम्यान strip डान्स करणार असल्याच्या माझ्या वक्तव्यानंतर एका पाकिस्तानी क्रिकेटरने मला कॉल करून माझ्यासाठी कपडे उतरव असे म्हटले होते. हा क्रिकेटर दुसरा-तिसरा कोणी नसून विकेटकीपर उमर अकमल होता. प्लीज माझ्यासाठी कपडे उतरव, आफ्रिदीचे राहू दे...
- कंदीलने सांगितले की, उमर अकमलने मॅचच्या एक दिवस आदल्या रात्री मला खूपच गळच घातली.
- तो म्हणाला होता, कंदीज प्लीज तू तुझे स्टेटमेंट बदल. तू बोल की, मी उमर अकलमसाठी मरेन.
- कारण अकलम तरूण आहे, ताकदवान आहे. मी त्याला म्हटले, मी वेडी नाही. मी एकदा स्टेटमेंट दिले म्हणजे दिले. आफ्रिदीसाठी बोलले आहे तर त्याच्यासाठीच सर्व काही करेन.
आफ्रिदीने अनेकदा भेटायला बोलावले-

- जेव्हा रिपोर्टरने कंदीलला विचारले की, काय तू T20 वर्ल्ड कपनंतर कधी शाहिद आफ्रिदीला भेटली?
- यावर कंदील म्हणाली, मी शाहिद आफ्रिदीला नाही भेटली. मात्र त्याचे फोन मला सारखे येत होते भेटायला ये म्हणून. पण मला ठीक वाटले नाही भेटणे म्हणून मी त्याला भेटायला गेले नाही.
वादग्रस्त वक्तव्याने वादात-
- पाकिस्तानची एक मॉडेलने टी-20 वर्ल्ड कपदरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य करीत खळबळ उडवून दिली होती.
- तिने म्हटले होते की, जर पाकिस्तान संघाने भारताला हरविले तर ती कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि संपूर्ण संघासह strip डान्स करेल.
- कंदील बलोच एक पाकिस्तानी मॉडेल आहेस जी नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत, वादात असते.
पराभवानंतर आफ्रिदीला म्हटले होते 'वेडा'-
- आशिया करंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला सहज लोळवले होते. त्यानंतर कंदीलने शाहिद आफ्रिदीला वेडा म्हटले होते.
- कंदीलने म्हटले होते की, जोपर्यंत तो (शाहिद आफ्रिदी) वेडा पाकिस्तान संघाचा कर्णधार आहे तोपर्यंत काही होऊ शकत नाही.
- फेब्रुवारीत कंदील बलोचने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना डार्लिंग म्हणत दोन व्हिडिओ शेअर केले होते.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, पाकिस्तानी मॉडेल कंदीलचे वादग्रस्त वक्तव्य आणि फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...