आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे न्यूझीलँडचा दिग्गज क्रिकेटर व त्याची गर्लफ्रेंड, सिक्रेट आहे यांची LOVE स्टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीचवर आराम करताना केन सोबत बसलेली त्याची गर्लफ्रेंड सारा... - Divya Marathi
बीचवर आराम करताना केन सोबत बसलेली त्याची गर्लफ्रेंड सारा...
स्पोर्ट्स डेस्क- ICC ने नुकतीच कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांचे रॅंकिग जाहीर केले. यात न्यूझीलँड क्रिकेट टीमचा कर्णधार केन विल्यमसन तिस-या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीवन स्मिथ पहिल्या स्थानी तर इंग्लंडचा उपकर्णधार ज्यो रूट दुस-या स्थानावर आहे. केनने नुकतेच झिंम्बाब्वेविरूद्ध झालेल्या कसोटीत 91 धावांची खेळी करून संघाला विजयी केले. सिक्रेट आहे याची LOVE स्टोरी...
- न्यूझीलँडचा कर्णधार मैदानात जितका खुलून खेळतो तितका मात्र खासगी आयुष्यात नाही. तो आपली पर्सनल लाईफ खूपच खासगी ठेवतो.
- त्याच्याप्रमाणे त्याची लव्ह स्टोरी सुद्धा खूपच सिक्रेट राहिली आहे. त्याच्या गर्लफ्रेंडबाबत खूपच कमी लोक जाणतात.
- केन विल्यमसनच्या गर्लफ्रेंडचे नाव सारा रहीम आहे. ती मूळची ब्रिटिश असून, प्रोफेशननने नर्स आहे.
- हे कपल तेव्हा चर्चेत आले जेव्हा या दोघांना SEA BEACH वर हॉलिडेला गेल्याचे पाहिले.
- जानेवारी, 2016 मध्ये केन आपल्या गर्लफ्रेंडसोबत न्यूझीलँडमधील तॉरंगा बीचवर स्पॉट झाला होता.
- मात्र, त्यानंतरही केनने मीडियाशी आपल्या रिलेशनशिपबाबत कधीच काही बोलला नाही.
अवॉर्ड नाईटमध्ये दिसले होते एकत्र-
- केन आणि सारा फेब्रुवारी 2016 मध्ये ऑकलँडमध्ये झालेल्या अवॉर्ड सेरेमनीदरम्यान एकत्र दिसले होते.
- या सेरेमनीमध्ये न्यूझीलँड क्रिकेट बोर्डाने केनला बेस्ट स्पोर्ट्समॅन ऑफ द ईयर हा अवॉर्ड दिला होता.
- हा अवॉर्ड घेण्यासाठी तो आपली गर्लफ्रेंड सारासोबत आला होता.
- तेव्हाच ही बातमी कन्फर्म झाली की सारा ही केनची गर्लफ्रेंड आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, केन विल्यमसन आणि त्याची गर्लफ्रेंड साराचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...