आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी-कोहलीमध्ये सरस कर्णधार कोण, कपिल म्हणाला, "बाप-बाप होता है और बेटा-बेटा'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपुर- महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या पैकी चांगला कर्णधार कोण असे विचारले असता, माजी क्रिकेटर कपिल देव यांनी आश्चर्य चकीत करणारे उत्तर दिले. मंगळवारी जयपुरमध्ये मीडियाबरोबर बोलताना धोनी आणि कोहलीच्या कॅप्टनसीची तुलना करत त्याला प्रश्न विचारला होता. त्यावर तो म्हणाला, "बाप-बाप होता है, बेटा-बेटा होता है.' धोनी सध्या टी-20 आणि वन डे संघाचा कर्णधार आहे. तर कोहली, कसोटी संघाचे नेतृत्व करतो.

कपिल देव काय म्हणाला
येथे एका क्रिकेट महोत्सवाला सुरुवात झाली. यावे कपिल म्हणाला, "धोनीच्या अचीव्हमेंट्सपर्यंत पोहोचायला, कोहलीला अजून फार वेळ लागेल. मात्र, तो एक ग्रेट बॅट्समन आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, तो भारतीय संघाचा कर्णधार म्हणूनही यशस्वी होइल.'