आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Khali\' Suffers Severe Head Injuries During Fight, Hospitalised

असे आहेत WWEचे भयानक नियम, फाइटमध्ये जाऊ शकतो रेसलर्सचा जीव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- 'द ग्रेट खली' रेसलिंग इव्हेंटमध्ये गंभीर जखमी झाला होता. यानंतर खलीला हल्द्वानी येथे अॅडमीट करण्यात आले. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती आणि रक्त स्त्रावही सुरूच होता. त्याला 3 विदेशी रेसलर्सने मारले, खरेतर हे रेस्लर्स या इव्हेंटमध्येही नव्हते आणि खलीसोबत त्यांची फाइटदेखील नव्हती.
अखेर फाइटमध्ये नसतानाही का मारले खलीला...
- द ग्रेट खली रेसलिंग इवेंटमध्ये WWEचेच रूल्स फॉलो होत आहेत.
- फाइटमध्ये कोणताही रेसलर फाइटमध्ये नसतानाही रेसलरची धुलाई करू शकतो
- असेच खली सोबत घडले. रेसलर अपोलो आणि भारताचा जिंदर महल यांच्यात झालेल्या फाइटमध्ये जिंदर जिंकला.
- तो रिंग मध्ये विजयाचा जल्लोष करत असतानाच विदेशी रेसलर माइक नॉक्स आणि ब्रूडी स्टील रिंगमध्ये आले. त्यांनी चिडवल्यावर खलीदेखील रिंगमंध्ये आला.
- रिंगमध्ये आलेल्या विदेशी रेसलर्सनी जिंदरला मारले. आणि खलीलाही आव्हान दिले.
- रिंगमध्ये येताच त्याने या तिन्ही विदेशी रेसलर्सची धुलाई करतायला सुरुवात केली. यामुळे रेफरीने त्याला एलिमिनेट केले.
- खलीने याचा विरोध केला. तो रेफरीशी बोलत असतानाच विदेशी रेसलर्सने त्याच्यावर लाथा आणि बुक्यांचा मारा केला.
- याचदरम्यान एकाने स्टील चेयरने त्याच्या डोक्यात वार केला.
- तो कोसळल्यानंतरही रेसलर्स त्याला मारतच होते.
साइन केले होते डेथ वारंट
- सर्वात महत्वाची गोष्ट ही की, या सामन्याआधी खलीने डेथ वॉरंटवरही सही केली होती.
- या संदर्भात त्याचा प्रवक्ता अमित स्वामिने सांगितले की आता खली ठीक आहे.
- तो 28 फेब्रुवारीला देहरादूनमध्ये होणाऱ्या फाइटमध्ये पुणरागमन करेल आणि विरोधी रेसलर्सला चोख उत्तर देईल.
- खलीने सपोर्टबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.

पुढीस स्लाइड्सवर वाचा, WWE चे असे रूल्स, ज्याने जाऊ शकतो रेसलर्सचा जीव...