आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूफानी बॅटिंग करणा-या राहुलचे हे आहे \'सीक्रेट\', इंडियन टीमलाही नाही थांगपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकेश राहुलची गर्लफ्रेंड अॅलिक्जिर नाहर (उजवीकडे) - Divya Marathi
लोकेश राहुलची गर्लफ्रेंड अॅलिक्जिर नाहर (उजवीकडे)
स्पोर्ट्स डेस्क- इंग्लंडविरूद्धच्या टी 20 सामन्यात जबरदस्त बॅटिंग करणारा क्रिकेटर केएल राहुल पुन्हा चर्चेत आहे. राहुलबाबच बोलताना विराट म्हणाला की, काश मी पण 24 व्या वर्षी त्याच्यासारखा स्मार्ट असतो तर.  राहुल फक्त क्रिकेट फील्डवर नाही तर, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा खूपच स्मार्ट आहे. असे यासाठी कारण त्याचे एक असे सीक्रेट आहे, जे कदाचित टीम इंडियाला सुद्धा माहित नाही. ऑलराउंडर आहे गर्लफ्रेंड...
 
- केएल राहुलने पर्सनल लाईफमधील हे सीक्रेट अजूनही सर्वांपासून लपवून ठेवले आहे. मात्र, सोशल मीडियामुळे बरेच काही पुढे येत आहे.
- 24 वर्षाच्या राहुलची गर्लफ्रेंड आहे, जिचे नाव अॅलिक्जिर नाहर. अॅलिक्जिर ऑलराउंडर आहे. 
- तिने मॉडेलिंग केले आहे तसेच स्पोर्ट्स होस्ट सुद्धा आहे. सध्या ती एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मार्केटिंग असोसिएट आहे. 
- होस्टिंग बाबत बोलायचे झाल्यास ते तिचे फेवरेट काम आहे. ज्याचा उल्लेख खुद्द अॅलिक्जिरने सोशल मीडियात केला आहे.
- ती BFC TV  म्हणजेच बंगळुरू फुटबॉल क्लबच्या टीव्ही चॅनेलसाठी अॅंकरिंग करते.
- अॅलिक्जिरचे सोशल मीडियात असे तमाम ग्लॅमरस फोटोज आहेत. ज्यात तिचा अंदाज एखाद्या अभिनेत्रीला कमी नाही. 
- ती अनेकदा इंडियन प्रीमियर लीग मॅचेस दरम्यान के एल राहुलला चीयर करण्यासाठी स्टेडियमवर जाते. 
- अॅलिक्जिर बंगळुरुटी राहणारी आहे. तिने येथूनच इंटरनॅशनल स्कूलमधून 2012 मध्ये IB मध्ये डिप्लोमा पूर्ण केला. 
- तिने बंगळुरमधील माउंट कार्मल कॉलेजमधून जर्नालिज्म, इकोनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समधून तिने डिग्री घेतली आहे.
- अॅलिक्जिर 2015 मध्ये काँग्रेस लीडर राहुल गांधींना खुले पत्र लिहून चर्चेत आली होती. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, राहुलची ग्लॅमरस गर्लफ्रेंडचे Stunning Photos…
बातम्या आणखी आहेत...