आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know About Australian Cricketers WAGs And Their Profession

खेळाडूंच्‍या पत्‍नींमध्‍ये पेटला वाद, पाहा ऑस्‍ट्रेलियाच्‍या क्रिकेटर्सच्‍या WAGs

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायकल क्लार्कची पत्नी कायली. स्टीव्‍हन स्मिथची गर्लफ्रेंड डॅनी विल्स. - Divya Marathi
मायकल क्लार्कची पत्नी कायली. स्टीव्‍हन स्मिथची गर्लफ्रेंड डॅनी विल्स.
खेळाडूंच्‍या पत्‍नींमधील भांडणे हे ऑस्‍ट्रेलियाच्‍या अॅशेसमधील अपयशाची कारणे असल्‍याचे बोलले जात आहे. माजी ऑस्‍ट्रेलिया क्रिकेटर इयान हिली याने म्‍हटले की, अॅशेस सिरीजमध्‍ये खेळाडूंचे प्रदर्शन खराब राहिले आहे. कारण की खेळाडूंच्‍या गर्लफ्रेंड आणि पत्‍नींची येथे उपस्‍थिती राहिली आहे. इंग्‍लंडमध्‍ये सुरू असलेल्‍या या मालिकेत चौथ्‍या कसोटीसाठी ऑस्‍ट्रेलियाच्‍या सर्वच खेळाडूंच्‍या WAGs उपस्‍थित होत्‍या. दरम्‍यान दोन वरीष्‍ठ खेळाडूंच्‍या पत्‍नींमध्‍ये झालेला वाद चव्‍हाट्यावर आला होता. ऑस्‍टेलियातील माध्‍यमांनी हे प्रकरण समोर आले होते. मात्र कोणाच्‍या पत्‍नींमध्‍ये हा वाद झाला होता हे समाेर येऊ शकले नाही.
.. यामुळे क्‍लार्कही भडकला
पराभवाचे कारण क्रिकेटरच्‍या पत्‍नींची उपस्‍थिती सांगण्‍यात येत असल्‍याने ऑस्‍ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्‍लार्क चांगलाच भडकला. तो म्‍हणाला की, "पत्‍नींची उपस्‍थिती असल्‍याने खेळाडूंना प्रोत्‍साहन मिळते आणि त्‍यांच्‍या खेळाचा दर्जाही उंचावतो.' हा वाद इयान हिली याच्‍या प्रतिक्रीयेनंतर सुरू झाला. त्‍याची भाची एलिसा हिली स्‍टेडियममध्‍ये उपस्‍थित होती. ऑस्‍ट्रेलियाचा बाॅलर मिचेल स्‍टार्कची ती गर्लफ्रेंड आहे. divyamarathi.com च्‍या या पॅकेजमधून जाणून घ्‍या ऑस्‍ट्रेलियाचे खेळाडू आणि त्‍यांच्‍या पत्‍नींविषयी.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटरर्सच्‍या WAGs आणि त्‍यांचा व्‍यवसाय..