आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिलांच्या चुकीमुळे बदलले गेले राहुलचे नाव, अशी आहे फिल्मी स्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकेश राहुल... - Divya Marathi
लोकेश राहुल...
स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियाचा नवा मास्टर ब्लास्टर म्हटले जाऊ लागणा-या क्रिकेटर केएल राहुलबाबत अनेकांना माहिती नाही. मात्र, लोकेश राहुलच्या नावाची कहाणी एखाद्या फिल्ममधील स्क्रिप्टसारखीच आहे. खरं तर कनानुर लोकेश राहुल (त्याचे पूर्ण नाव) चे वडिल डॉ. के एन लोकेश माजी भारतीय क्रिकेटर लिटल मास्टर सुनील गावसकरचे मोठे चाहते होते. त्यांनी निर्णय घेतला की, जेव्हा मला मुलगा होईल तेव्हा त्याचे नाव गावसकरांच्या मुलाचे नाव (रोहन) ठेवायचे. मग राहुल नाव कसे ठेवले...
- लोकेश राहुल यांच्या नानकरणाचा किस्सा खूपच मजेदार आहे. त्याचे नाव राहुल, वडिलांच्या चुकीमुळे झाले.
- जेव्हा के एन लोकेश आपल्या मुलाचे नामकरण होते तेव्हा ते रोहन नाव विसरले.
- तेव्हा त्यांना वाटले की, गावसकर यांच्या मुलाचे नाव राहुल आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचेही नाव राहुल असे ठेवले.
अशी आहे राहुलची फॅमिली-
- राहुल टीचिंग फॅमिलीतील आहे. त्याचे वडिल एनआयटीमध्ये प्रोफेसर आहेत.
- तर आई राजेश्वरी लोकेश यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ मंगलोरमध्ये लेक्चरर आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, राहुलने इंजिनिअर व्हावे असे वडिलांना वाटायचे....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...