आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्स बारपासून सुरू झाली या क्रिकेटरची लव्ह स्टोरी, तिला पाहताच पडला प्रेमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- जबरद्स्त फॉर्ममध्ये असलेल्या स्टिव्हन स्मिथच्या क्रिकेट करिअरसह त्याची लव्ह लाइफदेखील इंटरेस्टिंग आहे. त्याची आणि डॅनिएलाची भेट अगदी एखाद्या बॉलीवुड फिल्ममधील घटनेप्रमाणे डान्सबारमध्ये झाली. पहिल्याच नजरेत त्याला डॅनिएला आवडली होती. एवढेच नाही तर स्मिथ तिला भेटण्यासाठी त्या डान्सबारमध्येही जात होता.

म्हटले जाते ऑस्ट्रेलियाचा विराट...
- क्रिकेटर स्टिव्ह स्मिथ ला ऑस्ट्रेलियाचा विराट कोहली म्हटले जाते.
- तोदेखील विराट प्रमाणेच अफेअरमुळे चर्चेत राहिला आहे.
- स्टिव्ह आणि डॅनिएला विल्सची ओळख साधारणपणे चार वर्षांपूर्वी बिग बॅश लीगच्या वेळी एका डान्सबारमध्ये झाली होती.
- त्यावेळी डॅनिएला ही लॉ आणि कॉमर्स स्टूडेंट होती. पहिल्याच नजरेत स्टिव्ह तिच्या प्रेमात पडला होता.
- या भेटीनंतर दोघेही त्याच बारमध्ये भेटत होते.

असे मिळवले प्रेम...
- डॅनिएलाला क्रिकेटची प्रचंड आवड आहे.
- स्टिव्ह सांगतो की, डॅनिएला त्याची सर्वात मोठी समीक्षकही आहे. बस येथूनच आमच्या प्रेमाला सुरूवात झाली.
- ती त्याच्या खेळा विषयी चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टी त्याच्याशी बिनधास्तपणे शेअर करते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, डॅनिएला आणि स्टीव्हन स्मिथचे फोटोज आणि सोबत जाणून घ्या त्यांच्या विषयी काही खास रोचक फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...