आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Everything About Social Media Account Of Cricketer Chris Gayle

अमिताभला फॉलो करतो ख्रिस गेल, सोशल साइट्सवर असा आहे \'मिजाज\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ख्रिस गेलचा ट्विटर अकाउंटवरील फोटो. - Divya Marathi
ख्रिस गेलचा ट्विटर अकाउंटवरील फोटो.
वेस्टइंडीज संघाचा धडाकेबाज क्रिकेटर ख्रिस गेल महिलांसोबत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून वादात अडकला आहे. मात्र गमतीची बाब अशी की, तो चक्क प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना ट्विटरवर फॉलो करतो. ही बाब त्याच्या सोशल अकाउंटवर नजर टाकली की, लक्षात येते.
सोशल मीडियावरही दिसतो गेलचा रंगेलपना...
सोशल अकाउंटवर गेलच्या फॉलोअर्सची संख्या फार मोठी आहे. त्याचा रंगेलपणा त्याच्या सोशल अकाउंट्सवरही दिसतो. गेलने ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मुलींसोबतचे बरेच फोटोज पोस्ट केले आहेत, यात फोटोंमद्ये तो अत्यंत घानेरड्या पोझमध्ये दिसतो...
ख्रिस गेलचे सोशल अकाउंट :
twitter @henrygayle
facebook Chris Gayle (Community Page about Chris Gayle-SPARTAN)
instagram chrisgayle333
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, ख्रिस गेलचे ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट विषयी काही खास...
- गेल असे फोटो करतो शेअर...
- गेल अशी करतो मुलींसोबत मस्ती...

नोट : ख्रिस गेलच्या सोशल अकाउंटवरून घेतलेली सर्व आकडेवारी 9 जानेवारी, 2016 पर्यंतची आहे...