आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अश्विन 'कचरा' तर विराट बनला 'भुवन', सोशल मीडियात VIDEO वायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लगानमधील कॅरेक्टर 'कचरा'प्रमाणे अश्विन... - Divya Marathi
लगानमधील कॅरेक्टर 'कचरा'प्रमाणे अश्विन...
स्पोर्ट्स डेस्क- इंदूर कसोटीसह न्यूझीलंडला क्लीन स्वीप दिल्यानंतर टीम इंडियाची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. सर्वात जास्त चर्चेत अश्विन आहे. नुकताच टीम इंडियाचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात अश्विन लगान फिल्ममधील "कचरा" बनला आहे तर विराट "भुवन"...
- सोशल मीडियात विराट-अश्विन या जोडीला पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
- या व्हिडिओत इंडियाचे बाकी प्लेयर्स अमित मिश्रा, वृद्धीमान साहा आणि हरभजन सिंह यांना दाखवले आहे.
- या व्हिडिओला अश्विनने रीट्वीट केले आणि म्हणाला, "मला माहित नाही माझे हसू कधी थांबणार".
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, व्हिडिओचे स्नॅपशॉट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...