आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL 10: काेलकाता नाइट रायडर्सकडून बंगळुरूचा 49 धावांत खुर्दा!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गाैतम गंभीरच्या काेलकाता नाइट रायडर्सने अायपीएलमध्ये रविवारी अापल्या घरच्या मैदानावर विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धुव्वा उडवला. यजमान काेलकात्याने ८२ धावांनी विजय संपादन केला.
 
प्रथम फलंदाजी करताना काेलकात्याने १३१ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात बंगळुरूचा  नाईल, वाेक्स व काेलीनने धारदार गाेलंदाजी करताना ९.४ षटकांत ४९ धावांत खुर्दा उडवला.  काेलकात्याचे  फलंदाज धावांचा दुहेरी अाकडा गाठू शकले नाहीत. केदारने सर्वाधिक ९ धावा काढल्या. काेहलीने ०, गेलने ७ धावांची खेळी केली. 
 
बंगळुरूची सर्वात नीचांकी धावसंख्या
काेलकाताविरुद्ध सामन्यात धावांचा पाठलाग करताना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने झटपट पॅव्हेलियन गाठून नवा विक्रम केला. या टीमने अवघ्या ४९ धावांत अापला गाशा गुंडाळला. ही अायपीएलमधील सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. 
 
धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स    धावा     चेंडू     ४    ६ 
नरेन झे. चाहल गो. बिन्नी    ३४    १७    ०६    १
गंभीर झे. जाधव गो. मिल्स     १४    ११    ०१    १
उथप्पा पायचित गो. बद्री     ११    ०९    ०२    ०
पांडे झे. ब्रदी गो. चहल     १५    १६    ०१    ०
पठाण यष्टी. जाधव गो. चहल ०८    ०८    ००    ०
सुर्यकुमार झे. मिल्स गो. नेगी १५    १९    ०१    ०
कोलीन झे. कोहली गो. चहल ००    ०२    ००    ०
वोक्स झे. मनदीप गो. मिल्स     १८    २१    ०३    ०
नाईल झे. डिव्हिलर्स गो. नेगी    ०२    ०३    ००    ०
उमेश यादव नाबाद     ०२    ०४    ००    ०
कुलदीप त्रि. गो. अरविंद     ०४    ०७    ००    ०
अवांतर : ८. एकूण : १९.३ षटकांत सर्वबाद १३१ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-४८, २-६५, ३-६६, ४-८२, ५-९३, ६-९३, ७-१२०, ८-१२५, ९-१२५, १०-१३१. गोलंदाजी : सॅमुअल बद्री ४-०-३३-१, मिल्स ४-०-३१-२, श्रीनाथ अरविंद ३.३-०-२७-१, स्टुअर्ट बिन्नी १-०-९-१, यजुवेंद्र चाहल ४-०-१६-३, पवन नेगी ३-०-१५-२.
रॉयल चँलेजर्स बंगळुरू     धावा     चेंडू     ४    ६ 
गेल झे. नाइल गो. वोक्स     ०७    १७    ०१    ०
कोहली झे. पांडे गो. नाइल    ००    ०१    ००    ०
मनदिप झे. पांडे गो. उमेश     ०१     ०३    ००    ०
डिव्हिलर्स झे. उथप्प गो. नाइल ०८    ०६    ०२    ०
केदार झे. वोक्स गो. नाइल     ०९    ०७    ०२    ०
बिन्नी झे. उथप्पा गो. वोक्स     ०८    ०९    ०२    ०
नेगी पायचित गो. कोलीन    ०२    ०३    ००    ०
बद्री पायचित गो. वोक्स     ००    ०३    ००    ०
मिल्स झे. कुलदिप गो.कोलिन ०२    ०५    ००    ०
एस. अरविंद नाबाद     ०५    ०४    ०१    ०
चहल झे. पांडे गो. कोलिन    ००    ०२    ००    ०
अवांतर : ७, एकूण : ९.४ षटकांत सर्वबाद ४९ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२, २-३, ३-१२, ४-२४, ५-४०, ६-४०, ७-४२, ८-४४, ९-४८, १०-४९ गोलंदाजी : कुल्टर नाइल ३-०-२१-३, उमेश यादव ३-०-१५-१, वोक्स २-०-६-३, कोलिन १.४-०-४-३. 
सामनावीर : कुल्टर नाईल
बातम्या आणखी आहेत...