आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Kuldeep Six for Seals India Red\'s Thumping Win, Know About Upcoming Indian Cricketer Kuldeep Yadav

भारतीय क्रिकेटच्या 82 वर्षाच्या इतिहासात देशाला प्रथमच असा मिळाला बॉलर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहिणीच्या एंगेजमेंटदरम्यान क्रिकेटर कुलदीप यादव... - Divya Marathi
बहिणीच्या एंगेजमेंटदरम्यान क्रिकेटर कुलदीप यादव...
स्पोर्ट्स डेस्क- दिलीप ट्रॉफीत सुरेश रैनाच्या इंडिया ग्रीनला इंडिया रेडकडून 219 धावांनी दारूण पराभव पत्करावा लागला. हा दारूण पराभव झाला तो चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याच्या गोलंदाजीमुळे. क्रिकेटसाठी कुलदीप एखाद्या चत्मकारापेक्षा कमी नाही. भारतीय क्रिकेटच्या 82 वर्षाच्या इतिहासातील तो पहिल्यांदाच चायनामॅन बॉलर आहे. या सामन्यात त्याने 9 गडी बाद करून मित्र रैनाच्या टीमला धोबीपछाड दिला आहे. वडिलांचे स्वप्न होते क्रिकेटर बनविण्याचे...
- कुलदीप यादवचा जन्म यूपीतील उन्नाव जिल्ह्यातील छोट्याशा गावात झाला. त्याचे वडिल वीटभट्टीचे मालक होते.
- त्यांना क्रिकेटचा खूपच जबरदस्त शौक होता. ते कधीही टीव्हीवर मॅच पाहण्याचे सोडत नव्हते.
- 14 डिसेंबर, 1994 रोजी कुलदीपचा जन्म झाला तर त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेटर बनविण्याचे स्वप्न पाहिले.
- कुलदीपच्या माहितीनुसार, ‘मला क्रिकेट अजिबात अवडत नव्हते. कधीमधी तो मित्रांसमवेत टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा.’
- ‘मी अभ्यासात खूपच हुशार होतो. क्रिकेटचा खेळ मला पसंत नव्हता.’
- मात्र, आज कुलदीप स्वत:च्या व वडीलांच्या मेहनतीमुळे भारतीय क्रिकेटमधील तो उभारता बॉलर बनला आहे.
- अंडर-19 क्रिकेटमध्ये त्यांच्या कामगिरीमुळे इम्प्रेस होऊन पाकिस्तानचे माजी दिग्गज बॉलर वसीम अक्रम यांनी कुलदीपला संधी दिली.
दिलीप ट्रॉफीत केली धमाल
- पिंक चेंडूने सुरु असलेल्या दिलीप ट्रॉफीत डे-नाईट मॅचमध्ये कुलदीपने एकून 9 विकेट घेतल्या.
- युवराज सिंहच्या नेतृत्त्वाखाली इंडिया रेड टीमकडून खेळताना त्याने पहिल्या डावात 3 तर दुस-या डावात 6 अशा एकून 9 विकेट घेतल्या.
- त्याने 18 षटकात 88 धावा देऊन 6 गडी बाद केले. त्यामुळे सुरैश रैनाच्या टीमला 219 धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, वीटभट्टीच्या मालकाचा पोरगा कसा बनला स्टार क्रिकेटर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...