आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्डमध्ये 2nd बेस्ट कॅप्टन आहे धोनी, वाचा इतर टीमच्या कॅप्टन्सची कशी आहे स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात विकेटकिपिंग आणि बॅटिंगमध्ये रेकॉर्ड करणारा खेळाडू एमएस धोनी एक यशस्वी कर्णधारसुद्धा आहे. ने केवळ भारत तर जगातील टॉप 10 कर्णधारांमध्ये धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. धोनीच्या नेतृत्त्वामध्ये भारतीय संघाने 60 टक्के सामने जिंकले आहेत. आज आम्ही तुम्हाला क्रिकेट वर्ल्डमधील 10 यशस्वी कर्णधारांविषयीची खास माहिती देत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोणत्या देशातील कोणता कर्णधार या टॉप 10 लिस्टमध्ये आहे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...