आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात जास्त मॅच हरणारा संघ ठरला भारत, वाचा इतर टीमची कशी आहे स्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वनडे सिरीजमधील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध टॉस जिंकूनसुद्धा टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. यासोबतच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वामध्ये टीम इंडियाने एक लाजिरवाणा रेकॉर्डसुद्धा बनवला. भारतीय संघ 400 वनडे मॅच हरणारा जगातील सर्वात पहिला संघ ठरला आहे.

900 वनडे खेळणारासुद्धा पहिला संघ
- न्यूझीलंडविरुद्धचा हे 901 वा वनडे सामना होता, ज्यामध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला.
- हा वनडे भारताचा 400 वा पराभव होता.
- या क्रमात पराभवाच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सारखे संघ खूप मागे आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, भारताच्या या लाजिरवाण्या रेकॉर्डपासून इतर टीम किती दूर आहेत...
बातम्या आणखी आहेत...