आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LIVE India Tour Of Australia, 5th ODI: Australia V India At Sydney, Jan 23, 2016

ऑस्ट्रेलियाला हरवत भारताने राखली रँकिंग, पांडे विजयाचा शिल्पकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनिश पांडे एक फटका मारताना - Divya Marathi
मनिश पांडे एक फटका मारताना
सिडनी- मालिकेच्या 5व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 330 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 49.4 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 331 धावा करत सामना जिंकला. मनीष पांडेने करकिर्दीतील पहिले शतक ठोकले. तर दुसऱ्या बाजूला रोहित शर्माला शतकाने हुलकावनी दिली. तो 99 धावा करून हेस्टिंग्सच्या बॉलवर आउट झाला.
भारताचा डाव...
- रोहित शर्मा आणि शिखर धवनने संघाला वेगवान सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 123 धावांची सलामी दिली.
- त्यानंतर धवन 78 धावांवर असताना भारताला पहिला झटका बसला. त्याला हेस्टिंग्सने वेड करवी झेलबाद केले.
- विराट कोहली या सामन्यात केवळ 8 धावाच करू शकला त्यालाही हेस्टिंग्सनेच बाद केले.
- रोहित शर्मा आणि मनीष पांडेने यांनी डाव सावरत तिसऱ्या विकेटसाठी 97 धावा केल्या.
- रोहित शर्माचे कारकिर्दीतील 11वे आणि मालिकेतील 3 शतक हुकले. तो 99 धावा करून हेस्टिंग्सच्या बॉलवर आउट झाला.
- कर्णधार महेंद्रसिंह धोनी 34 धावा करून बाद झाला.
- मनीष पांडे (104) आणि गुरकीरत सिंह (0) नॉट आउट परतले.
भारताचा धावफलक...
बॅट्समन रन बॉल 4 6
रोहित शर्मा कै. वेड बॉ. हेस्टिंग्स 99 108 9 1
शिखर धवन कॅ. शॉन मार्श बॉ. हेस्टिंग्स 78 56 7 3
विराट कोहली कॅ. वेड बॉ. हेस्टिंग्स 8 11 1 0
मनीष पांडे नॉट आउट 104 81 8 1
एमएस धोनी कॅ. वॉर्नर बॉ. मिशेल मार्श 34 42 1 1
गुरकीरत सिंह नॉट आउट 0 0 0 0
ऑस्ट्रेलियाचा डाव
- भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
- भारताने या मालिकेतील आधीचे चारही सामने गमावले आहे.
- ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. पहिला धक्का फिंचच्या रुपात बसला. फिंच 6 धावांवर तंबूत परतला. इशांतने त्याला एलबीडब्यू आउट केले.
- डेब्यू स्टार जसप्रीत बुमराहने स्टीव्हन स्मिथ (28) ला आउट करून करियरमधील पहिले वहीले विकेट घेतले.
- जॉर्ज बेली (6) ला ऋषि धवनच्या चेंडूवर इशांत शर्माने टिपले.
- शॉन मार्श 7 धावांवर रन आउट झाला. तर वॉर्नरने 122 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. वॉर्नरला इशांत शर्माने बाद केले.
- डेव्हिड वॉर्नर (122) वनडे करियरमधील पाचवे शतक ठोकले.
- मिशेल मार्शने करियरमधील पहिले शतक ठोकले.
ऑस्ट्रेलियाचा धावफलक...
फलंदाज धावा चेंडू 4 6
एरॉन फिंच LBW बो. इशांत 6 6 1 0
डेव्हिड वॉर्नर कॅ. जडेजा बो. इशांत 122 113 9 3
स्टीवन स्मिथ कॅ. रोहत बो. बुमराह 28 37 3 0
जॉर्ज बेली कॅ. इशांत बो. रिषि धवन 6 14 0 0
शॉन मार्श रन आउट 7 14 0 0
मिशेल मार्श नॉट आउट 102 84 9 2
मॅथ्यू वेड कॅ. धोनी बो. उमेश यादव 36 27 2 1
फॉक्नर बो. बुमराह 1 3 0 0
जॉन हेस्टिंग नॉट आउट 2 3 0 0

टीम:
ऑस्ट्रेलिया : एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीवन स्मिथ, मिचेल मार्श, मॅथ्यू वेड, जेम्स फोक्नर, जॉन हेस्टिंग, बोलंड, नाथन लियोन

इंडिया : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, मनीष पांडे, गुरकीरत सिंह, रवींद्र जडेजा, रिषि धवन, बुमराह, उमेश यादव, इंशात शंर्मा

रॅंकिंगसाठी होईल रस्सीखेच...
- टीम इंडिया वनडे रँकिंगमध्ये सध्या दुसर्‍या पोझिशनवर आहे. टीम इंडियाने पाचवा वनडे सामना जिंकला तर त्याच्या रॅंकिंगवर कोणताही परिणाम होणार नाही.
- टीम इंडियाने ही मालिका 0-5 अशी गमावली तर दक्षिण आफ्रिका 111 पॉईंटनी न्यूझीलंड सोबत बरोबरी करेल.
- मालिका सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडे 127 व भारताकडे 114 पॉईंट्‍स होते. दक्षिण आफ्रिकेकडे 112 पॉईंट होते.

मॅक्सवेल जखमी...
- कॅनबरामध्ये उजव्या गुढघ्याला दुखापत झाली.
- मॅक्सवेलला इशांत शर्माच्या चेंडूवर खेळताना दुखापत झाली होती. मॅक्सवेल दुखापत झाला होता तेव्हा 13 धावांवर खेळत होता.
- दुखापतग्रस्त असतानाही मॅक्सवेलने 20 चेंडूत 41 धावा केल्या.

... तर टीम इंडियाचा 400वा पराभव
- ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टीम इंडियाने मालिकेतील आधीचे चार सामने गमावले आहे.
- टीम इंडियाने पाचवा सामना गमावला ती तो 400 वा पराभव राहील.
- टीम इंडियाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 895 सामने खेळले. त्यापैकी 450 जिंकले व 39 सामने अनिर्णित ठरले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, भारत vs ऑस्ट्रेलिया सामन्यातील रोमांच...